आज शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईत होत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी निघाले आहेत.